Uddhav Thackeray Speech of Thackeray group in Srirampur Maharashtra Politics ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray Full Speech : एक भ्रष्टाचारी भाजपामध्ये आला, हा भाजपालाच धक्का, मविआला नाही
आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला.  हा भाजपलाच धक्का आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाही, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
 श्रीरामपूर येथे ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.  

Related posts