Mumbai Airplane Crash CCTV : मुंबई विमानतळावर कसं कोसळलं विमान? अपघाताचं CCTV फुटेज

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mumbai Airplane Crash CCTV : मुंबई विमानतळावर कसं कोसळलं विमान? अपघाताचं CCTV फुटेज
[ad_2]

Read More

Manoj Jarange Maratha Reservation:जरांगेंचं उपोषण 17व्या दिवशी मागे मात्र इतर ठिकाणी उपोषण सुरूच

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे यांचं उपोषण 17 व्या दिवशी मागे महाराष्ट्रात इतर ठिकाणी मात्र उपोषण सुरूच
[ad_2]

Read More

Malegaon Blast Mumbai Nia Court Hearing Update On 2008 Blast Case Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई: साल 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Blast Case) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात सर्व साक्षीपुरावे तपासून पूर्ण झाले आहेत. त्यामुळे हा खटला आता अंतिम टप्यात आला आहे, असं म्हणता येईल. याप्रकरणी भाजपच्या विद्यमान खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य सहा आरोपींवर दहशतवादविरोधी कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांतर्गत खटला सुरू आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)च्यावतीनं विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ आणि अनुश्री रसाळ यांनी विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांना याप्रकरणातील सर्व साक्षीपुरावे तपासून…

Read More

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

केंद्र सरकारकडून संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे 18 ते 22 सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात 5 सत्र होणार आहेत.केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली…

Read More

Nitin Gadkari on Road Accidents : वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य नाहीत, नितीन गडकरींचं स्पष्टीकरण

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Nitin Gadkari on Road Accidents : वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य नाहीत, नितीन गडकरींचं स्पष्टीकरण
[ad_2]

Read More

Hemant Parekh Special Report : हेमंत पारख यांच्या अपहरणाचा उलगडा, तब्बल दोन कोटींची खंडणी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
हेमंत पारख… नाशिकमधले प्रसिद्ध बिल्डर… दहा दिवसांआधी ते अचानक गायब झाले… पोलिसांत तक्रारी झाल्या… शोधाशोध सुरू झाली, मात्र त्यांचा ठावठिकाणा काही लागलाच नाही… त्यानंतर एका दिवसांनी ते परत आले… आणि त्यांचं अपहरण झाल्याचं उघड झालं… महत्त्वाचं म्हणजे, या अपहरणामागचे हस्तक हे राजस्थानचे आहेत… त्यांच्या मुसक्या आता पोलिसांनी आवळल्यायत.. पाहूयात, एक वॉचमन कसा झाला अपहरणाचा मास्टरमाईंड…
[ad_2]

Read More

Teachers Mobile Phone Special Report : नाशिकमधील शाळेत मोबाईल वापरण्यास शिक्षकांवर बंदी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
शिक्षक म्हटलं की, एका हातात खडू आणि एका हातात पुस्तक… असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं… मात्र गेल्या काही वर्षांत खडू आणि पुस्तक टेबलावर… मात्र शिक्षकांच्या हातात मोबाईल… अशी अवस्था अनेक ठिकाणी पाहायला मिळते… त्यामुळे शाळेतला फळा कोराच राहतोय… शिक्षकच मोबाईलवर, मग मुलं तरी वेगळं काय करणार… हीच समस्या लक्षात घेऊन एका शाळेनं असा काही उपक्रम राबवलाय की, त्यातून पालक आणि विद्यार्थ्यांनीही धडा घ्यायला हवा…
[ad_2]

Read More