Pradosh Vrat 2023 : प्रदोष व्रताला ‘कौलव करण’सह हे 6 आश्चर्यकारक योग! तुम्हाला मिळतील शाश्वत फळं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pradosh Vrat 2023 : पंचांगानुसार दर महिन्याला कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत येतं. पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष त्रयोदशी तिथी बुधवारी म्हणजे 27 सप्टेंबरला आहे. जे व्रत बुधवारी येत त्याला बुध प्रदोष व्रत असं म्हणतात. प्रदोष व्रत हे भगवान शंकराला समर्पित आहे. हे व्रत केल्यामुळे आपली सर्व मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. यासोबत आयुष्यातील सर्व मानसिक आणि शारीरिक त्रास नाहीसे होतात, असं शास्त्रात मानलं जातं. यंदाचा प्रदोष व्रत अतिशय खास आहे. कारण यंदा बुध प्रदोष व्रताला दुर्मिळ ‘कौलव करण’ सह 6 आश्चर्यकारक शुभ संयोग…

Read More