इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांचा डिपफेक व्हिडीओ; चेहऱ्यावर लावला अ‍ॅडल्ट स्टारचा फोटो

( प्रगत भारत । pragatbharat.com) इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा डीपफेक व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील अ‍ॅडल्ट वेबसाईटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. 40 वर्षीय आरोपीने आपल्या 73 वर्षीय वडिलांच्या मदतीने हा व्हिडीओ तयार करत अपलोड केला होता. दरम्यान याप्रकरणी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. बीबीसीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.  आरोपींनी जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान होण्याआधी म्हणजेच 2022 मध्ये हा डीपफेक व्हिडीओ तयार केला होता. आरोपींनी एका अ‍ॅडल्ट फिल्म स्टारच्या चेहऱ्यावर जॉर्जिया मेलोनी यांचा चेहरा लावला होता. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला…

Read More

इटली Rocks, चीन Shocks… मोदींना ‘फ्रेण्ड’ म्हणणाऱ्या जॉर्जिया मेलोनींचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Italy Big Shock To China After PM Meloni Meet Modi: चीनच्या सर्वात महत्त्वाच्या प्रोजेक्ट बेल्ड अ‍ॅण्ड रोड बीआरआयमधून इटलीने माघार घेतली आहे. यासंदर्भात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतामध्ये पार पडलेल्या जी-20 शिखर संमेलनामध्ये प्रत्यक्षात भेटून चिनी पंतप्रधान ली कियांग यांना ही माहिती दिली होती. इटलीने या महत्त्वाच्या प्रकल्पामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यामागील कारणही मेलोनी यांनी सांगितलं होतं. या प्रकल्पासंदर्भात करण्यात आलेला करार आमच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे असं इटलीने म्हटलं आहेत. इटलीने आता अधिकृतपणे या प्रकल्पामधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. इटली…

Read More