( प्रगत भारत । pragatbharat.com) ABVP Leader Held For Sharing Obscene Videos Of Women: या नेत्याच्या मोबाईलवरुनच हे व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओंच्या आधारे हा तरुण नेता या मुलींना ब्लॅकमेल करत होता असाही आरोप केला जात आहे.
Read More