धक्कादायक! प्रेयसीच्या मैत्रिणीने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला; कारण तो प्रामाणिक निघाला…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये तरुण आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी पोहोचला होता. यावेळी तिची मैत्रीण त्याच्यावर शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव ठेवू लागली होती. पण तरुणाने विरोध केला असता पुढे धक्कादायक प्रकार घडला.   

Read More