मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान मोठा अपघात; विजेच्या झटक्यामुळे चौघांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Muharram Procession Accident : झारखंडमधील बोकारो येथे मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. शनिवारी सकाळी मिरवणूक काढली जात असताना एक ताजिया एका हाय टेंशनच्या विद्युत ताराच्या संपर्कात आल्याने मोठा अपघात घडला. आतापर्यंत या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

Read More