( प्रगत भारत । pragatbharat.com) Chimpanzee Heartwarming Viral Video: एक दिवस नुसतं घरात बसलं किंवा पावसाळ्यात सूर्य दिसला नाही तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मानवी शरिराला किंवा कोणत्याही सजीव गोष्टीला सूर्यप्रकाशाची आणि मोकळ्या हवेची गरज असते. अशातच एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ पाहून तुमचं देखील हृदय पिळवटल्याशिवाय रहाणार नाही. एका भयानक प्रयोगशाळेच्या प्रयोगातून वाचलेल्या चिंपांझीचा हा व्हिडिओ आहे. अमेरिकेत चिंपांझीला तब्बल 29 वर्ष लॅबमध्ये कोंडून ठेवलं होतं. नुकतंच, जेव्हा त्यानं पहिल्यांदा बाहेरचं जग पाहिलं, मोकळं आकाश पाहिलं (chimpanzee sees sky first time viral video),…
Read More