25 वर्षीय तरुणाच्या पोटातून काढले दोन स्टीलचे चमचे; पण गिळले कसे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारः बिहारमधील एका व्यक्तीच्या पोटात सतत दुखत होते. पोटदुखीने हैराण झालेल्या व्यक्तीने दवाखाना गाठला. डॉक्टरांनाही कारण कळेना सोनोग्राफी करतानच डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. अखेर डॉक्टरांनी व्यक्तीच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनी या व्यक्तीच्या पोटातून दोन मोठे चमचे काढले आहेत. या घटनेने एकच खळबळ व्यक्त करण्यात येत आहे.  दोन चमचे कसे काय गिळले? बिहारच्या लखीसराय येथे 25 वर्षीय युवकासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पटना येथील इंदिरा गांधी आयुर्विज्ञाम संस्था ( IGIMS) येथील डॉक्टरांनी यशस्वी ऑपरेशन करुन तरुणाच्या पोटातून दोन चमचे काढले आहेत. सध्या या तरुणाची…

Read More