इरफाण पठाणच्या 'गाझा' समर्थनार्थ पोस्टवर पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया, म्हणाला 'जरा इथल्या हिंदूंना…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने गाझामधील लहान मुलं ठार होत असताना त्यावर जग शांत आहे सांगत खंत व्यक्त केली आहे.   

Read More