Horoscope today 18 august 2023 your zodiac daily astrology ajche rashi bhavishya in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 18 August 2023 : असं म्हणतात की जीवनात येणारा प्रत्येक दिवस खास असतो. पण हा दिवस आणखी खास करण्याचं सामर्थ्यही तुमच्यामध्येच असतं हो कोणी सांगितलं आहे का? तुम्हाला आज नशिबाची साथ मिळणार का, हे जाणून घेण्यासाठी पाहा आजचं राशीभविष्य.  मेष (Aries)आज भावनांवर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशशिखरावर पोहोचण्याचा आहे. शिक्षणाच्या बाबतीत आज तुम्ही नवे निर्णय घ्याल. आरोग्याची  काळजी घ्या  वृषभ (Taurus)कुटुंबातील वाद मिटतील. मतभेद दूर होऊन नाती आणखी दृढ होतील. व्यवसायात यश मिळेल. प्रेमाचं नातं नव्या वळणावर येईल.  मिथुन (Gemini)आज व्यापारात यश आहे.…

Read More