wild elephant blessed the forest officer you will also feel surprised after watching the video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : आपण नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) बरेचसे व्हिडीओ व्हायरल होताना पाहतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हत्ती (Elephant) हा असा प्राणी आहे जो त्याच्या कुटुंबासोबत पाहायला मिळतो. जंगलात हत्तींचा झुंड पाहायला मिळतो. पण त्या झुंडातून एका हत्तीचे पिल्लू दूर झालेले दिसले की त्यात हत्तीची तळमळ ही पाहायला मिळते.  भारतीय वन सेवा (IFS) विभागातील तमिळनाडुतील अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) याने ट्विटर (Twitter) वर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत हत्तीच्या पिल्ल्याला हत्तीनीसोबत भेट घडवून आणली आहे त्यामुळे त्या हत्तीने…

Read More

samudrik shastra meaning of having moles on different parts of the body are blessed with goddess laxmi and lord kuber s wealth dp

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : प्रत्येक व्यक्तीची ठेवण ही वेगळी असते. अनेक लोकांच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी तीळ (Mole on Body) असतात. लोकांना अनेकदा असं वाटतं की शरीरावर हे तीळ असणं शुभ की अशुभ, परंतु त्यांना या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. या प्रश्नाचं उत्तर समुद्रशास्त्रात दडलेलं आहे. हा ग्रंथ महर्षि समुद्र नावाच्या ऋषींनी रचला होता असं म्हटलं जातं, म्हणून याला सामुद्रिक शास्त्र (Samudrik Shastra) असे म्हणतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागात तयार होणाऱ्या मोल्सचा अर्थ या पुस्तकात दिला आहे. याबद्दल सविस्तर माहिती द्या. सामुद्रिक शास्त्रानुसार तुमच्या उजव्या तळहातावर तीळ असेल तर…

Read More