Kalatmak Yog formed by Venus Moon A boon that can be for this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kalatmak Yog 2023: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतो. यावेळी नऊ ग्रहांपैकी चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत असल्याने शुभ किंवा अशुभ योग तयार होतात.  अशातच चंद्राच्या गोचरमुळे एक खास राजयोग तयार झाला आहे. शुक्र आणि चंद्राच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 8 डिसेंबर रोजी रात्री 9:35 वाजता चंद्र तूळ राशीत प्रवेश केला आहे. याठिकाणी शुक्र ग्रह आधीच उपस्थित आहे. चंद्र आणि…

Read More