Rahu Gochar 2023 Rahu will camp in Pisces in October luck will shine for the natives of these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu transit 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचं गोचर हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. याचा सर्व राशींवर परिणाम होताना दिसतो. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतो. दरम्यान असाच बदल आगामी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दिवशी राहू ग्रह हा राशी बदल करणार आहे.   ज्योतिष शास्त्रानुसार राहू अशुभ ग्रहांमध्ये गणला जातो. त्याचप्रमाणे याला मायावी ग्रह म्हणून देखील मानलं जातं. राहू नेहमी उलट दिशेने राशी बदलतो. मीन राशीत राहूचं गोचर होणार आहे. याचा इतर राशींवर कसा परिणाम होणार आहे, ते पाहुया. मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी मीन…

Read More