( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : घरगुती भांडणातून (Domestic Violence) वादावादीच्या घटना घडणं हे सामान्य आहे. पण हे प्रकरण हाणामारी पर्यंत गेले तर तो चिंतेंचा विषय बनतो. सासू सूनेचं भांडण याला अपवाद नाही. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात (UP Crime) घडलाय. उत्तर प्रदेशातील एका घरात सासू सूनेचं भांडण इतकं टोकाला गेलं की दोघांमध्ये हाणामारी झाली. सुनेनं सासूला बेदम मारहाण करत तिचं डोकं शिड्यांवर आपटलं. मारहाणीचा हा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एका सुनेच्या मारहाणीचा…
Read More