Prakhar Chaturvedi scored 404 in for Karnataka against Mumbai in the Final of Cooch Behar Trophy

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prakhar Chaturvedi NOT Out 400 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने कूचबिहार ट्रॉफीच्या अंडर-19 देशांतर्गत स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेचा अंतिम सामना सोमवार 15 जानेवारी रोजी कर्नाटकातील केएससीए मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात कर्नाटकच्या फलंदाजाने रेकॉर्डची मोडतोड केल्याचं पहायला मिळालं. मुंबईविरुद्ध खेळताना कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने इतिहास रचला अन् 404 धावांची नाबाद खेळी केली. प्रखरने आपल्या डावात 637 चेंडूंचा सामना केला आणि 46 चौकार आणि 4 खणखणीत षटकार खेचले आहेत. त्याच्या या दमदार खेळीमुळे कर्नाटकला 890 धावांचा डोंगर उभारता आला आहे. …

Read More