( प्रगत भारत । pragatbharat.com) Kaal Sarp Dosh : ज्योतिष शास्त्रामध्ये काल सर्प दोष फार अशुभ मानलं जातं. सर्व राशिच्या जातकांच्या कुंडात वेळोवेळी अनेक प्रकारचे योग निर्माण होतात. यामधील काही योग शुभ असतात आणि काही अशुभ माने जातात. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे कुंडलीमध्ये दोष निर्माण होतो. जो प्रभाव काही राशींच्या जीवनावर नकारात्मक रूपात पडताना दिसतो. काल सर्प दोष या सर्वांमध्ये कालसर्प दोष हा अत्यंत विनाशकारी मानला जातो. ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते, ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असतो त्यांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. यासाठीच कालसर्प दोषाची विधीपूर्वक पूजा करणं…
Read More