These 4 planets will transit along with Sun in January Certain Rasi individuals will get benefits

( प्रगत भारत । pragatbharat.com) Grah Gochar January 2024: नवीन वर्षाला लवकरत सुरूवात होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जानेवारी महिन्यात अनेक ग्रहांच्या स्थितीत खूप बदल होणार आहेत. या महिन्यात मंगळ, बुध, सूर्य आणि शुक्र यांच्या स्थितीत बदल होणार आहे. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक आणि इतरांच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यामुळे काही राशींना आर्थिक लाभ मिळेल.  ज्योतिष शास्त्रानुसार, वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 2 जानेवारीला बुध ग्रह वृश्चिक राशीत माग्रस्थ होणार आहे. यासोबतच 15 जानेवारीला सूर्य मकर राशीत आणि 16 जानेवारीला मंगळ धनु राशीत गोचर करणार आहे.…

Read More