Know how many years is the Mahadasha of Venus , you get wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com) shukra mahadasha : प्रत्येक ग्रह राशीला काही ना काही फायदा नक्कीच देतो. ज्योतिषात शुक्राला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. हा ग्रह संपत्ती, वैभव आणि आरामदायी जीवनाचा कारक मानला जातो. शुक्रदेवाचा आशीर्वाद असलेल्या व्यक्तीला राजेशाही थाटात जगता येते. ऐश्वर्य यांचा कारक मानल्या जाणाऱ्या शुक्राचेही स्वतःचे खास स्थान आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र बलवान किंवा उच्चस्थानी असतो, त्यांना आयुष्यभर पैसा कमी पडत नाही. त्यांची जीनवशैली एकदम मस्त असते. त्यांना जास्त काही करावे लागत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेगवेगळ्या ग्रहांच्या महादशा आणि अंतरदशा चालतात. यामध्ये शुक्राची महादशा सर्वाधिक काळ…

Read More