IND vs ENG Ollie Robinson opens up about Virat Kohli big ego Know what he said before Test series

( प्रगत भारत । pragatbharat.com) IND vs ENG Test series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील (India vs England) पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता रोहितसेना इंग्लंडचा खेळ खल्लास करण्यासाठी मैदानात उतरेल. अशातच आता मालिका सुरू होण्याआधी इंग्लंडकडून रडीचा डाव खेळला जातोय. मालिका सुरू होण्याआधीच  इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने (ollie robinson) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत (virat kohli) मोठं वक्तव्य केलं आहे. रॉबिन्सन कोहलीला जे काही बोलला ते ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. काय म्हणाला ollie…

Read More