crime news doctor indresh sharma poisonous injection to his wife and himself suffering from cancer

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने (Doctor) पत्नीला विषारी इंजेक्शन (Poisonous Injection) टोचत तिची हत्या केली. त्यानंतर त्याच इंजेक्शनने आत्महत्या केली. डॉक्टरने आपल्या मुलालाही इंजेक्शन टोचलं. पण त्यात विष नव्हतं. रुग्णालयातून नेहमीप्रमाणे घरी आल्यानंतर डॉक्टर आपल्या मुलासोबत ल्युडो (Ludo) खेळला. या गेममध्ये डॉक्टर जिंकला. त्यानंतर डॉक्टरने बॅगेतून एक इंजेक्शन काढलं आणि ते मुलाला दाखवलं आणि आपण कायमचे निघून जाणार असल्याचं सांगितलं. वडिलांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज कदाचित त्या मुलाला आला असावा. मुलाने पहिल्यांदा आपल्याला इंजेक्शन टोचा असं…

Read More