full story of Yevgeny Prigozhin Wagner Group rebelling against Vladimir Putin

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wagner Group History : युक्रेनमध्ये हल्ला करणाऱ्या वॅगनर ग्रुपच्या (Wagner Group) बंडानंतर रशियामध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देशाला संबोधित केले आहे. वॅगनर ग्रुपने रशियाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे पुतीन यांनी म्हटलं आहे. वॅगनर ग्रुपने रशियन सैन्याविरुद्ध युद्ध घोषित केल्यानंतर, पुतिन यांनी याला विश्वासघात म्हटले आहे. दुसरीकडे वॅगनर ग्रुपचे सैन्य रशियाच्या सीमा ओलांडून रोस्तोव्हपर्यंत पोहोचले आहे. या बंडानंतर रशियाने ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिनविरुद्ध (Yevgeny Prigozhin) अटक वॉरंट जारी केले आहे. 2014 मध्ये रशियन सैन्याला…

Read More