live in relationshop ban in india demand by bjp mp dharmbir singh in parliament

( प्रगत भारत । pragatbharat.com) Live-in Relationships : देशात पुन्हा एकदा लिव्ह-इन रिलेशनशीपचा मुद्दा पेटला आहे. लिव्ह-इन रिलेशन म्हणजे वयात आलेला मुलगा आणि मुलगी लग्न न करता पती-पत्नीप्रमाणे एकाच घरात राहतात. यात दोघांमध्ये मानसिक आणि भावनिक नात्यासोबतच शारीरिक संबंधही प्रस्थापित होतात. भारतीय समाजात या गोष्टीला मान्यता नाही. पण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2014 मध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता आणि संरक्षण दिले आहे. काही महिन्यांपूर्वी देशाला हादरवून सोडणाऱ्य़ा श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानं (Shradha Walkar Murder Case) लिव्ह-इनचा मुद्दा ऐरणीवर आला. या प्रकरणाती आरीप आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर लिव्ह-इनमध्ये राहात होते.…

Read More