After 30 years kendra Trikona Rajayog became Saturn grace can rest on these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kendra Tirkon Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, एका निश्चित काळानंतर प्रत्येक ग्रह राशी परिवर्तन करतात. न्यायाचा देव शनी ठराविक काळानंतर राशी बदलतो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. याचाच अर्थ त्याला एकाच राशीत पुन्हा येण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात. शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. यावेळी शनी देव शाश राजयोगाव्यतिरिक्त केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहेत. म्हणजेच तब्बल 30 वर्षांनंतर केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला.  वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, कुंडलीमध्ये केंद्र त्रिकोण योग तयार होणं अत्यंत शुभ मानण्यात येतं. हे जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये फायदे देतं. केंद्र…

Read More