( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Nakshatra Gochar 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठारविक वेळी राशीमध्ये बदल करतो. याचप्रमाणे ग्रह त्यांच्या नक्षत्रात देखील बदल करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. शनिदेव सध्या वक्री अवस्थेत आहेत. नुकतंच शनीदेवांनी 22 ऑगस्ट रोजी शतभिषा नक्षत्रात प्रवेश केलाय. या ठिकाणी ते 15 ऑक्टोबरपर्यंत विराजमान राहणार आहेत. शनिदेवाच्या नक्षत्र बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण अशा 3 राशी आहेत, ज्यांना यावेळी शनिदेवाच्या आशीर्वादाने खूप फायदा होणार आहे. जाणून घेऊया शनीच्या नक्षत्र गोचरने…
Read More