Arjun tendulkar misses century against chandigarh Suyash ranji trophy match goa vs chandigarh News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Arjun Tendulkar News : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलपूर्वी सध्या रणजी ट्रॉफीमध्ये गोव्यासाठी खेळताना धुमाकूळ घालत असल्याचं पहायला मिळतं. डावखुरा वेगवान गोलंदाज असताना देखील अर्जुनने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ज्यामुळे त्याचं सध्या कौतूक होताना दिसतंय. आयपीएलमध्ये अर्जुनला खास कामगिरी करता आली नव्हती. आता त्याने रणजी सामन्यात वादळी खेळी करून पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचं टेन्शन कमी केलंय. 6 खणखणीत फोर आणि 4 गगनचुंबी षटकाराच्या मदतीने अर्जुन तेंडूलकरने धावा कुटल्या. अर्जून तेंडूलकरने 116.67 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. अर्जुन तेंडुलकरने 60 चेंडूत 6 चौकार आणि…

Read More