Due to the transit of the Sun 2 special RajYogas were formed Unexpected wealth and strong opportunity for progress for these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Neechbhang Rajyog-Budhaditya Rajyog: सूर्य कोणत्याही राशीत महिनाभर राहतो आणि नंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांचा राजा सूर्य देवाने 18 ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश केला आहे. यावेळू सूर्य 17 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. या काळात नीच भांग राजयोग तयार झाला आहे.  ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आधीपासून तूळ राशीमध्ये स्थित आहे, अशा स्थितीत सूर्य आणि मंगळाचा संयोगही तयार झाला आहे. 19 ऑक्टोबरला बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध-सूर्य संयोग तयार होऊन बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. या दोन्ही राजयोगांमुळे काही राशींच्या व्यक्तींना…

Read More