[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प मांडणार</p>
<p>अंतरवालीजवळच्या भांबेरी गावात मुक्कामानंतर मनोज जरांगे आज सकाळी ११ वाजता मुंबईच्या दिशेनं निघणार, फडणवीसांच्या निवासस्थानी जाण्याचा निर्धार कायम </p>
<p>सरकारला माझा जीव घ्यायचा आहे, सलाईनमधून देखील माझी हत्या करण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप, फडणवीसांवर आरोप करताना जातिवाचक टीका </p>
[ad_2]
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 26 February 2024 : Maharashtra News
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/55f6215f89823d0990469c47dea784991708911491863327_original.jpeg)