ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 26 February 2024 : Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या अर्थमंत्री अजित पवार&nbsp; अंतरिम अर्थसंकल्प मांडणार</p>
<p>अंतरवालीजवळच्या भांबेरी गावात मुक्कामानंतर मनोज जरांगे आज सकाळी ११ वाजता मुंबईच्या दिशेनं निघणार, फडणवीसांच्या निवासस्थानी जाण्याचा निर्धार कायम&nbsp;&nbsp;</p>
<p>सरकारला माझा जीव घ्यायचा आहे, सलाईनमधून देखील माझी हत्या करण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप, फडणवीसांवर आरोप करताना जातिवाचक टीका&nbsp;</p>

[ad_2]

Related posts