[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पश्चिम बंगालमधल्या संदेशखाली भागात झालेल्या लैंगित अत्याचार प्रकरणानं अख्खा देश हादरला. तेथील तृणमूलचा स्थानिक नेता शहाजहानवर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेत. या पीडित महिलांची आज पंतप्रधान मोदींनी भेट घेतली. त्यांची कैफियत मोदींनी ऐकून घेतली, आणि त्यांच्या प्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या. मोदींशी बोलताना या महिला भावूक झाल्या होत्या. संदेशखालीमध्ये जाण्याआधी मोदींची बारासातमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना संदेशखाली प्रकरणावरून मोदींनी ममता बॅनर्जी सरकारवर सडकून टीका केली. या प्रकरणानं संपूर्ण देशाची मान खाली गेलीये असं मोदी म्हणाले. </p>
<p> </p>
<p> </p>
[ad_2]
West Bengal : पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणातील पीडितांची मोदींनी घेतली भेट, महिलांना अश्री अनावर
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/03/5510642d3ececb0aa2f428b4e4ac61d91709749336808261_original.jpg)