[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शरद पवारांनी बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. बारामतीतल्या व्यापाऱ्यांनी वेळ नाही असा निरोप शरद पवारांना पाठवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यावर बारामतीतील व्यापाऱ्यांना विचारणा केली असता बोलण्यास नकार दिला आहे. गेल्या 50 वर्षात असा कुठल्याही व्यक्तीने मला निरोप पाठवला नाही असं शरद पवार म्हणालेत. बारामतीतील बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने</p>
[ad_2]
Sharad Pawar : बारामतीतील व्यापारी अजित पवार यांच्या बाजूनं? शरद पवार यांचा मोठा खुलासा ABP Majha
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/03/ee57f3d097f16ea691d90fd403a1838b1710178535687261_original.jpg)