[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>बारामती खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड ते यवत असा लोकलने प्रवास केला आहे. यावेळी सुळे यांनी मतदारांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या.<br /> खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी जयदीप भगत यांनी </p>
[ad_2]
Supriya Sule Mumbai Local : खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड ते यवत असा लोकलने प्रवास केला
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/03/5c40b9f6f819beea11f6fb1493d3137e1710826293435327_original.png)