[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
![पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरेंनी अमोल मिटकरींची भेट घेतली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/26e151db059310250d9198c5d61ec620ad202.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरेंनी अमोल मिटकरींची भेट घेतली आहे.
![पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांनी काल प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/dc0d47b608841538756248b0755c280c3f77f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांनी काल प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश घेतला.
![त्यानंतर त्यांनी थेट अमोल मिटकरीची भेट घेतली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/b7d5ba16acd0ffba7700e6cf2e40d5af6ba2a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर त्यांनी थेट अमोल मिटकरीची भेट घेतली
![यावेळी त्यांच्यासोबत विविध कार्यकर्ते उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/6b803059177024a871de93527c0416fd0ac2e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्यांच्यासोबत विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
![वसंत मोरेंनी मिटकरींच्या कुटुंबियांसोबत फोटोशूट केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/85f9c2f6d1166ae24dcec0edd74cb59c503a4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वसंत मोरेंनी मिटकरींच्या कुटुंबियांसोबत फोटोशूट केलं.
![अमोल मिटकरी आणि वसंत मोरे यांच्यात कोणत्या विषयांवर चर्चा झाली. यासंदर्भात कोणतीही स्पष्टता आली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/26e151db059310250d9198c5d61ec62063a97.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमोल मिटकरी आणि वसंत मोरे यांच्यात कोणत्या विषयांवर चर्चा झाली. यासंदर्भात कोणतीही स्पष्टता आली नाही.
![मात्र ही भेट अनौपचारीक असल्याची माहिती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/b7d5ba16acd0ffba7700e6cf2e40d5af98763.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र ही भेट अनौपचारीक असल्याची माहिती आहे.
![वसंत मोरे पुण्यातून निवडणूक लढवणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/6b803059177024a871de93527c0416fd31c92.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वसंत मोरे पुण्यातून निवडणूक लढवणार आहे.
![त्यांच्या विरोधात भाजप आणि कॉग्रेसचे उमेदवार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/dc0d47b608841538756248b0755c280cc7755.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांच्या विरोधात भाजप आणि कॉग्रेसचे उमेदवार आहेत.
Published at : 06 Apr 2024 01:44 PM (IST)
महाराष्ट्र फोटो गॅलरी
अधिक पाहा..
[ad_2]