[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis: एकाच मंचावर या काय केलं ते सांगतो, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
भाजपने दहा वर्षात काय केलं ते सांगावे, मी अडीच वर्षाचं सांगतो, उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान, तर ठाकरे फक्त फेसबूक लाईव्हवरुन कोमट पाणी प्या म्हणत होते, फडणवीसांचा पलटवार.
[ad_2]