[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का. महसुल विभागाच्या बदल्यांना ‘मॅट’नं लावला ब्रेक. १२ जून रोजी महसूल विभागातील तहसीलदार व उपजिल्हाधिकारी संवर्गातील ६० बदल्यांपैकी पाच बदल्यांना मॅटच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी दिली स्थगिती. </p>
[ad_2]
Radhakrishna Vikhe Patil महसूल विभागातील 5 बदल्यांना मॅटची स्थगिती,विखेंच्या खात्यावर मोठी नामुष्की
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/7b51b5ef2e24165c0072625a9cbad2b91687414106975541_original.jpg)