Radhakrishna Vikhe Patil महसूल विभागातील 5 बदल्यांना मॅटची स्थगिती,विखेंच्या खात्यावर मोठी नामुष्की

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का. &nbsp;महसुल विभागाच्या बदल्यांना ‘मॅट’नं लावला ब्रेक. १२ जून रोजी महसूल विभागातील तहसीलदार व उपजिल्हाधिकारी संवर्गातील ६० बदल्यांपैकी पाच बदल्यांना मॅटच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी दिली स्थगिती.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts