[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pune : पुण्यातून दोघांना अटक; चौकशीसाठी एनआयएची टीम दाखल; एनआयएनं दोघांवर जाहिर केलं होतं बक्षीस पुण्यात एटीएसची<br />मोठी कारवाई देशविरोधी कृत्याच्या संशयावरून पुण्यातून दोन आरोपी ताब्यात दोघांच्याही लॅपटॉपमध्ये आढळली संशयास्पद माहिती पुण्यातील कोथरूड परिसरातून दोघांना घेतल ताब्यात आज दिवसभर पुणे पोलिसांकडून दोन्ही तरुणांची चौकशी</p>
[ad_2]
Pune : पुण्यातून दोघांना अटक; चौकशीसाठी एनआयएची टीम दाखल; एनआयएनं दोघांवर जाहिर केलं होतं बक्षीस
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/07/37cfa713ec8ac0c3bd5cb9c64ca1c5051689740721373719_original.png)