[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>विरोधी पक्षांचे म्हणजेच इंडियाचे २० खासदार मणिपूरमध्ये दाखल होत असतानाच मणिपूरच्या इंफाळमध्ये मैतेई समाजाच्या २ लाखांहून अधिक महिलांची शांतता रॅली निघालीय. २ मे रोजी कुकी समुदायाची अशीच एक रॅली निघाली होती. त्यानंतर वातावरण हिंसक झाले. त्यामुळे या रॅलीवर प्रशासनाची बारीक नजर आहे. याचाच आढावा घेत आहेत, आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी</p>
<p> </p>
[ad_2]
Related posts
-
जगभरात प्रत्येक ….आठपैकी एका मुलीवर होतोय लैंगिक अत्याचार
‘युनिसेफ’च्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर जिनिव्हा : ( pragatbharat.com) जगभरात प्रत्येक आठ मुलींपैकी एका मुलीवर लैंगिक... -
छताला गळती आणि हॉलमध्ये साप; गोवा कला अकादमी पुनर्विकासावर खर्च केले 400 कोटी गेले कुठे? विरोधकांचा सवाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर सभागृहात मध्यभागी भिंत व छत कोसळून खिडक्या... -
Asaduddin Owaisi was furious over the Gyanwapi Masjid Verdict of varanasi court News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Asaduddin Owaisi On Gyanwapi Masjid Verdict : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीतील...