( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhadra Rajyoga 2023 : बुध ग्रह एका महिन्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. बुधाचे कन्या राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे भद्र राजयोग तयार होतो आहे. यामुळे तीन राशींच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे.
Astrology 2023 : भद्रा राजयोगामुळे बदलणार 3 राशींचं भाग्य, बुध ग्रह करणार तुम्हाला मालामाल
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/08/625408-bhadra-rajyoga-2023-mercury-will-change-these-zodiac-signs-budh-gochar-2023.png)