[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पिंपरी चिंचवडच्या चिखलीमधील हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग. आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक<br />माहिती. आगीत दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती. चौघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती. </p>
[ad_2]
Pimpri Chinchwad Shop Fire : पिंपरी चिंचवडच्या चिखलीमधील हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग, 4 मृत्यू
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/08/22accab22d095e174fd0d8a628a1cf571693365267359541_original.jpg)