Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“महाराष्ट्र विधानपरिषदेत अमित गोरखे यांची सलग दुसऱ्यांदा तालिका सभापती म्हणून निवड”

December 10, 2025

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली!

December 10, 2025

करसंकलन सर्व्हेक्षण घोटाळ्याची चौकशी; मंत्र्यांचे आदेश आणि आयुक्तमार्फत सर्व्हेक्षण ऑडिटआमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी

December 10, 2025
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»पिंपरी चिंचवड»इंद्रायणी संवर्धन: ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या साक्षीने मतभेद विसरुन एकत्र या!
पिंपरी चिंचवड

इंद्रायणी संवर्धन: ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या साक्षीने मतभेद विसरुन एकत्र या!

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comNovember 24, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

– भाजपा आमदार महेश लांडगे यांचे अवाहन अन्‌ गर्भीत इशारा
– नाहक राजकीय टीका शिव- शंभूप्रेमी आता खपवून घेणार नाही!

पिंपरी-धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’वरुन मागील काळात अनेकांनी राजकीय टीका केली. बिनबुडाचे आरोप केले. मात्र, जे मागे झाले ते सर्व आपण विसरुन सर्वांनी शहराच्या पर्यावरणावरील संकट दूर करण्यासाठी शंभूराजाच्या विचारांची एकत्र आले पाहिजे, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र आणि डब्ल्युटीई फाउंडेशनच्या पुढाकाराने इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन-2025 चे आयोजन करण्यात आले. त्याला सायकलपटू आणि पर्यावरण प्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार लांडगे बोलत होते.

आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरण आणि नदी संवर्धनासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी झाले- गेले विसरुन सर्वांनी एकत्र आले पाहिजे. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकरांनी संपूर्ण जगाला आदर्श निर्माण केला आहे. पवित्र कार्यावरुन राजकीय हेतुने कोणी खोटे आरोप केले, तर आम्ही खपवून घेणार नाही, असा गर्भीत इशाराही आमदार लांडगे यांनी दिला.

इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विश्वविक्रमी ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ 9 वे पर्व यशस्वीपणे पूर्ण करीत आहे. यावर्षी प्रथमच ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ च्या आवारात हा उपक्रम यावर्षीपासून घेणार आहोत. ‘हिंदुभूषण’ स्मारकाची उभारणी सुरू  असताना अनेकांनी राजकारण आणि खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे साद आमदार लांडगे यांनी घातली.
**

इंद्रायणी संवर्धनासाठी राज्य सरकार सकारात्मक…
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाच्यामाध्यमातून नदीला गतीवैभव देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे आणि सुमारे 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. आगामी 15 दिवसांत त्याची निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. प्रशासन आणि राज्य शासन नदी संवर्धनासाठी काम करीत आहे. मात्र, याला लोकचळवळ करण्यासाठी जनजागृती केली पाहिजे. तो संदेश आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. सलग 9 वर्षे सायकलपटू या मोहीमेत सहभागी होत आहेत. त्यांचे मनापासून आभार मानतो, असेही आमदार लांडगे म्हणाले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articlepragat bharat 4 to 10 noveber 2025
Next Article मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची बालेवाडीत मोठी कामगिरी; ३६.४७ लाखांचा गुटखा–ट्रक जप्त..
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली!

December 10, 2025

करसंकलन सर्व्हेक्षण घोटाळ्याची चौकशी; मंत्र्यांचे आदेश आणि आयुक्तमार्फत सर्व्हेक्षण ऑडिटआमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी

December 10, 2025

पुणे-अबुधाबी विमानसेवेला सुरुवात

December 4, 2025

नारायणपूरकडे पीएमपीच्या १३ विशेष बस धावणार

December 4, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

“महाराष्ट्र विधानपरिषदेत अमित गोरखे यांची सलग दुसऱ्यांदा तालिका सभापती म्हणून निवड”

By pragatbharat@gmail.comDecember 10, 20250

पिंपरी (pragatbharat.com):- हिवाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू…

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली!

December 10, 2025

करसंकलन सर्व्हेक्षण घोटाळ्याची चौकशी; मंत्र्यांचे आदेश आणि आयुक्तमार्फत सर्व्हेक्षण ऑडिटआमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी

December 10, 2025

बेकायदा लोन अ‍ॅप्सविरोधात सरकारचा कारवाईचा बडगा, ८७ अ‍ॅप्स ब्लॉक

December 4, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.