Pune Lok Sabha Seat Internal Clashes In Mva Special Report

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Pune Loksabha Special Report : पुणे लोकसभेच्या जागेवरुन रस्सीखेच, मविआत मोठा पेच 

बातमी पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीची. पुणे लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलीये. मविआतील तिन्ही पक्ष एकत्र मिळून यातून मार्ग काढू, असं पवार म्हणालेत. तसंच आम्ही विजय मिळवू शकतो का, हेदेखील पहावं लागेल असं ते म्हणालेत. तर ज्या पक्षाला बहुमत असेल त्या पक्षाला मविआ मदत करेल, असं अजित पवार म्हणालेत.

[ad_2]

Related posts