[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी त्याला चेन्नईत अटक केली. ललित पाटील हा २ ऑक्टोबरला पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. मुंबई पोलिसांच्या १३ टीम्स त्याच्या मागावर होत्या. अखेर मुंबईतील साकीनाका पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. </p>
[ad_2]
Lalit Patil Arrested : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला अखेर चेन्नईत बेड्या, साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/10/07df5e9fdb4e9455165e43940b2e1a9e1697599934249327_original.jpg)