Lalit Patil Arrested : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला अखेर चेन्नईत बेड्या, साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी त्याला चेन्नईत अटक केली. ललित पाटील हा २ ऑक्टोबरला पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. मुंबई पोलिसांच्या १३ टीम्स त्याच्या मागावर होत्या. अखेर मुंबईतील साकीनाका पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts