[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Uttarkashi Labour Rescue : उत्तरकाशीत बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी घेतला मोकळा श्वास उत्तरकाशीतील बोगद्यातून सुटका झालेल्या कर्मचाऱ्यांशी पंतप्रधान मोदींनी साधला संवाद, कामगारांच्या धैर्याचं पंतप्रधानांकडून कौतुक, बचावकार्यातील जवानांना मोदींकडून सलाम.
[ad_2]