[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Cm Eknath Shinde Kokan visit :शिंदे कोकण दौऱ्यावर; रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचा हा चौथा कोकण दौरा आहे.</p>
[ad_2]
Cm Eknath Shinde Kokan visit :शिंदे कोकण दौऱ्यावर; रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करणार
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/11/ebe24c2382547e2b1dcd7324a5743f471701317669518719_original.jpg)