Allu Arjun Vote For Telangana Vidhansabha Election Marathi News Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Allu Arjun Voting : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अल्लू अर्जन पोहोचले केंद्रावर तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या ११९ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्यांसह सिनेअभिनेतेही मतदानासाठी केंद्रांवर पोहोचले आहेत. अल्लू अर्जन, ज्युनिअर एनटीआर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान केसीआर, केटीआर आणि काँग्रेसचे मोहम्मद अझरुद्दीन मैदानात आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत ८ टक्के मतदान पार पडलंय…  मुख्यमंत्री केसीआर हॅटट्रिक साधून सत्तेत येणार का याची उत्सुकता लागली आहे.

[ad_2]

Related posts