[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौर्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर सायंकाळी जाणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे.
दोघंही मंत्रीमंडळ विस्तार, त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही प्रकल्पाबाबत मोदी आणि शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय..
[ad_2]