[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
FDCM Protest : एफडीसीएम कर्मचाऱ्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस… महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस, आठ कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवलं.

[ad_2]
FDCM Protest : एफडीसीएम कर्मचाऱ्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस ABP Majha
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/12/e915b9cd27474cbf5c129b9a53c88e831701842296683718_original.png)