[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Mohan Yadav Madhya Pradesh CM : मध्यप्रदेशच्या मख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवारही उपस्थित राहणार <br />मध्यप्रदेशचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांचा आज शपथविधी.तर पंतप्रधान मोदी दोन्ही शपथविधींना हजर राहणार. </p>
[ad_2]
Mohan Yadav:मध्यप्रदेशच्या मख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा,मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही हजर राहणार
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/12/c7991601b4a3fcd4c32f3016aa60472b1702441511365718_original.png)